Trend Vani

2025 Royal Enfield Hunter 350 लाँच – ₹1.49 लाख पासून सुरू, जाणून घ्या सर्व अपडेट्स

royal enfield hunter 350

Royal Enfield प्रेमींसाठी मोठी बातमी! नुकत्याच पार पडलेल्या Hunter Hood Festival च्या उद्घाटन सोहळ्यात Royal Enfield ने त्यांचा hunter 350 new model 2025 अधिकृतपणे लॉन्च केला आहे. यावेळी royal enfield hunter 350 new model 2025 मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे राईड आणखीनच आरामदायक व एर्गोनॉमिक झाली आहे.

Royal Enfield Hunter 350 मध्ये नवीन काय आहे?

Hunter 350 new model 2025 मध्ये काही ठळक सुधारणा करण्यात आल्या आहेत:

मागील शॉक्स आता प्रोग्रेसिव्ह प्रकारचे दिले आहेत, जे आधीच्या तुलनेत अधिक सौम्य आणि स्थिर आहेत.

Royal Enfield Hunter 350 – इंजिन आणि परफॉर्मन्स

Royal enfield hunter 350 new model 2025 मध्ये J-सीरीज चे ३४९cc इंजिन वापरण्यात आले आहे, जे २०.२ bhp पॉवर आणि २७ Nm टॉर्क तयार करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. विशेष म्हणजे, या वेळी पहिल्यांदाच स्लिप आणि असिस्ट क्लच दिला गेला आहे, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग अधिक सुलभ होते. याशिवाय, मोबाईल किंवा डिव्हाइसेस चार्ज करण्यासाठी नवीन Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान डिव्हाइसेस चार्ज करणे अधिक सोयीचे झाले आहे.
पूर्वीच्या Hunter 350 युजर्सकडून क्लच खूप कठीण असल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता क्लच इतका हलका झाला आहे की एका बोटानेही सहज दाबता येतो. यामुळे राईडिंगचा अनुभव अधिक आरामदायक झाला आहे.

रॉयल एनफील्ड हंटर 350 राईडिंग कम्फर्टमध्ये मोठे बदल

IPL Fantasy League: Dream11 मध्ये जिंकण्याची चान्सेस – तथ्य आणि फसवेगिरी

हंटर 350 ग्राउंड क्लीयरन्स आणि सीट हाइट

ग्राउंड क्लीयरन्स पूर्वीच्या तुलनेत वाढून १६० मिमी झाला आहे. हे फ्रेममधील कोणत्याही बदलामुळे नाही तर एग्झॉस्ट रीराऊटिंग मुळे शक्य झालं आहे.
तथापि, सीट हाइट ८०० मिमी वरच कायम आहे, म्हणजे लहान उंचीच्या राईडर्ससाठीही ही बाईक अनुकूल आहे.

Royal Enfield Hunter 350 Price – किंमत

थोडक्यात सांगायचं तर, royal enfield hunter 350 new model 2025 आता एक जबरदस्त पॅकेज बनला आहे, जिथे नवीन वैशिष्ट्ये आणि ग्राहकांच्या फीडबॅकवर आधारित सुधारणा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
यामुळे आता Royal Enfield ब्रँडमध्ये प्रवेश करायचा असेल तर ही एक जबरदस्त आणि परवडणारी ऑफर आहे.

जर तुम्ही एक दमदार, स्टायलिश आणि आरामदायक बाईक शोधत असाल, तर classic 350 royal enfield hunter 350 व्यतिरिक्त hunter 350 new model 2025 देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो!

Royal Enfield Hunter 350 Colours – कलर

या नवीन मॉडेलमध्ये तीन आकर्षक नवीन रंग जोडले गेले आहेत –

Exit mobile version